डॉल्फिन वादळामुळे हजारो उड्डाणे रद्द
शंघाईमध्ये भीषण ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाच्या धोक्यामुळे चीनच्या पूर्व किनाऱ्यावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाचा तीव्र फटका बसण्याच्या भीतीने शंघाई शहरातील दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांवर १३०० हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. १३०० रद्द झालेली एकूण उड्डाणे ३,९०,००० सुरक्षित स्थलांतरित नागरिक १६२ चक्रीवादळाचा वेग…