डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली
डोंबिवली शहरात तब्बल ३५ हजार चौरस फुटांचा भव्य तिरंगा ध्वज हाती घेऊन विश्वविक्रमी तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्णक्षण साजरा करण्यासाठी हजारो नागरिक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. यापूर्वीच्या २१ हजार चौरस फुटांच्या तिरंगा फेरफटका विक्रमाला मागे टाकत हा…