मतदार यादीतील नाव वगळणीवर सर्वोच्च न्यायालयाचे आयोगाला प्रश्न by सह्याद्री वृत्त सेवा दि. 22 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या दिल्लीतील मतदार यादीतून नावे वगळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले. SSR नोटिसा व कायदेशीर प्रक्रियेवर सुनावणी. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 23,087 वेळा पाहिलं आणखी वाचा