अठरा तालुक्यांत दुष्काळ पडताळणी
दुष्काळी परिस्थितीचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी राज्य सरकारने आणखी अठरा तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या तीव्रतेची प्रत्यक्ष पडताळणी करण्यास मंजुरी दिली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांचा विचार करून मदत व पुनर्वसन विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे. १८ जिल्हे तालुके १८ तालुके…