राज्यभरात दुधाचे दर वाढले
राज्यातील गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलीटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही नवीन दरवाढ ११ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात येत आहे. २ प्रतिलीटर दूध दरवाढ (रुपये) ११ ऑगस्टपासून अंमलबजावणी (तारीख) १० दुग्धजन्य पदार्थांमधील दरवाढ (टक्के) ३० पॅकेजिंग खर्चात झालेली वाढ…