तरुणांच्या संशोधनातून महाराष्ट्र बदलेल
जागतिक पातळीवर तंत्रज्ञान आणि संशोधनाचे मुख्य केंद्र बनवण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’ या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुण संशोधकांच्या बळावर महाराष्ट्र जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनेल असा ठाम विश्वास व्यक्त केला. ३०,००० नोंदणीकृत स्टार्टअप्स संख्या १८ महाराष्ट्रातील स्टार्टअप्स टक्केवारी ३००…