उल्हास नदीतील माशांच्या पोटात मायक्रोप्लॅस्टिक
महाराष्ट्रातील भीमा आणि उल्हास या दोन प्रमुख नद्यांमधील जलप्रदूषणाचा धक्कादायक वास्तव समोर आले आहे. संशोधकांनी केलेल्या पाहणीत दोन्ही नद्यांमधील ‘वरडोळा’ नावाच्या माशांच्या पचनसंस्थेत सूक्ष्म प्लॅस्टिकचे कण आढळून आले आहेत. ३४ एकूण तपासलेले मासे ४७ जप्त/आढळलेले सूक्ष्म प्लॅस्टिकचे कण ५२.९४% बाधित माशांचे प्रमाण ६५% भीमा नदीतील…