गोकुळाष्टमीपासून नवी मुंबईत नियमित पाणीपुरवठा
नवी मुंबई – मोरबे धरणातील पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोहोचल्याने नवी मुंबई महापालिकेने शहरातील पाणीकपात रद्द केली असून गोकुळाष्टमीपासून सणासुदीच्या काळात नियमित पाणीपुरवठा केला जाईल. ९३ टक्के मोरबे धरणातील जलसाठा वृत्त विशेष 📌 मुख्य घटना मोरबे धरणात ९३ टक्के जलसाठा जमा झाल्याने नवी मुंबई महापालिकेने शहरात…