दहा रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाचे आदेश
ऐरोली ते बेलापूरदरम्यानच्या १० रेल्वे स्थानकांची दुरवस्था रोखण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने थेट पावले उचलली आहेत. प्रवाशांची अतोनात गैरसोय, बंद तिकीट खिडक्या, जीर्ण पादचारी पूल, अस्वच्छ शौचालये, अपुरा पाणीपुरवठा आणि अंधाराचे साम्राज्य या सर्व समस्यांची दखल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतली आहे. १० बाधित रेल्वे…