महिला सैनिकांची सागरी मोहीम यशस्वी
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘आयएएसव्ही त्रिवेणी’ या नौकेवरून जगभ्रमणाची ऐतिहासिक मोहीम यशस्वी करणाऱ्या तिन्ही दलांतील महिला अधिकारी पथकाचा विशेष सत्कार केला. ३१४ सागरी मोहिमेचा एकूण काळ (दिवस) २५,५०० पार केलेले अंतर (समुद्री मैल) ९ सहभागी महिला अधिकाऱ्यांची संख्या ४ पार केलेले एकूण महासागर वृत्त…