वैद्यकीय प्रवेशातील दुसऱ्या फेरीची घोषणा
मुंबई – वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील नीट यूजी दुसऱ्या फेरीत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून प्रवेश प्रक्रियेला गती मिळालेली दिसते. ३ सप्टेंबर २०२६ नोंदणीची सुरुवातीची तारीख ८ सप्टेंबर २०२६ अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ९ सप्टेंबर २०२६ पसंतीक्रम नोंदवण्याची वेळ ११ सप्टेंबर २०२६…