आंध्रप्रदेशमध्ये विमानतळाचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विजयानगरम जिल्ह्यातील भोगापुरम येथे ‘अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे’ अधिकृत उद्घाटन केले आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ५,६४० कोटी रुपयांहून अधिक खर्चाने हा हरित विमानतळ उभारण्यात आला आहे. ५,६४० कोटी रुपये आंतरराष्ट्रीय विमानतळाचा एकूण विकास खर्च ६० लाख वार्षिक प्रवासी…