दोनशे अडतीस वातानुकूलित गाड्या
मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेचे आधुनिकीकरण आणि प्रवासी क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने मुंबई रेल्वे विकास महामंडळाने विविध प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. शहराच्या दळणवळण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून, प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा याकरिता युद्धपातळीवर कामे हाती घेण्यात आली आहेत. २३८ वातानुकूलित लोकल ९९ टक्के…