अनेक जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी पावसाचा पिवळा इशारा जारी केला आहे. नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट माथ्यासह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया आणि गडचिरोली या भागांत हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वृत्त विशेष 📌 मुख्य घटना हवामान विभागाने मुंबई,…