केंद्रीय जल आयोगाचा इशारा
केंद्रीय जल आयोगाच्या ताज्या अहवालामुळे संपूर्ण देशात तीव्र जलसंकटाची शक्यता निर्माण झाली आहे. चालू मान्सून हंगामात देशातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा मागील दहा वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. १० वर्षांतील नीचांकी जलसाठा पातळी १७८ निरीक्षण केलेल्या धरणांची संख्या ५ टक्क्यांपर्यंत पावसाची तूट २०२५ अहवाल तुलनात्मक वर्ष…