ना हरकत प्रमाणपत्रांच्या अर्जात वाढ
लोहगाव येथील पुणे विमानतळ परिसरात वाढत्या शहरीकरणामुळे इमारतींच्या बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्यासाठी दाखल होणाऱ्या अर्जांमध्ये तब्बल ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय हवाई दलाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २०२० मध्ये बांधकामांच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी १,०६२ प्रस्ताव प्राप्त झाले होते, ती संख्या २०२५ पर्यंत…