डाळिंबाच्या दरात घसरण
पुण्यातील फळबाजारात डाळिंबाचा नवा हंगाम सुरू होताच तब्बल १ लाख किलो डाळिंबाची उच्चांकी आवक नोंदवण्यात आली आहे. बाजारात डाळिंबाचा इतका साठा दाखल झाल्याने घाऊक बाजारात डाळिंबाच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. १ लाख किलो डाळिंबाची रोजची आवक ३० ते ५० रुपये घाऊक बाजार दर…