गगनयान पॅराशूटची यशस्वी चाचणी
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने गगनयान मोहिमेसाठीची अत्यंत महत्त्वाची आणि क्लिष्ट अशी मुख्य पॅराशूट एअरड्रॉप चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. मध्य प्रदेशातील शिवपूर येथील हवाई वितरण संशोधन आणि विकास संस्थेच्या ड्रॉप झोनमध्ये ही चाचणी पार पडली. २.५ किलोमीटर विमानाची चाचणी उंची १० पॅराशूट क्रू मॉड्युल यंत्रणा…