फिलीपिन्समध्ये चक्रीवादळाचा हाहाकार
फिलिपिन्स देशात मान्सूनचा जोर आणि चक्रीवादळाच्या तडाख्याने ३ लाख ८० हजारांपेक्षा जास्त नागरिक बाधित झाले आहेत. अधिकृत माहितीनुसार देशातील आठ विविध विभागांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. १ लाख १० हजार कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ३.८ लाख बाधित नागरिकांची संख्या ६…