पवना धरणावर सौर प्रकल्प
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मावळमधील पवना धरणाच्या पाण्यावर तरंगणारे सौर ऊर्जा पॅनल बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या माध्यमातून जलसाठ्याचा वापर करून वीजनिर्मिती केली जात असून, महापालिकेच्या विद्युत विभागाने या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. १५८ कोटी वीजदेयक खर्च ३७.१० कोटी…