बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित
देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला तीन दिवसांचा प्रस्तावित देशव्यापी संप अखेर स्थगित झाला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. ८ लाख संपात सहभागी होणारे एकूण बँक कर्मचारी ३ प्रस्तावित संपाचे दिवस ५ आठवड्यातील…