दुष्काळामुळे वीस टक्के निधी कपात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ निवारण आणि इतर विकास कामांसाठी सर्व विभागांच्या वार्षिक आराखड्यातील २० टक्के निधी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याची आर्थिक शिस्त राखणे हा यामागील मुख्य उद्देश असून विविध शासकीय योजनांवरील खर्च नियंत्रित ठेवणे प्रशासनासाठी आवश्यक बनले आहे. २० टक्के निधी कपात…