मुंबईत हिवताप – स्वाईन फ्लूचा उद्रेक
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पावसाळी आजारांची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. या अहवालानुसार मुंबई शहरात हिवताप आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने शहरभरात डास प्रतिबंधक आणि स्वच्छता मोहीम अधिक तीव्र केली आहे. ८७२३ हिवतापाचे एकूण रुग्ण (१५ सप्टेंबरपर्यंत) ५०७ स्वाइन…