नवरात्रीत हक्काचे घर मिळणार
मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पूर्ण झालेल्या इमारतींमधील रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचे नियोजन निश्चित झाले आहे. प्राधिकरणाने आधी सप्टेंबरअखेर ताबा देण्याचे ठरवले होते. रहिवाशांच्या मागणीनुसार आता हा ताबा नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे. ५५७ कुल घर ताबा संख्या ३४२ निवासी…