आरोग्य स्वयंसेविकांना किमान वेतन लागू – हायकोर्ट निर्णय by सह्याद्री वृत्त सेवा दि. 02 । सप्टेंबर । 2026 आपला महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालयाने आरोग्य स्वयंसेविकांना किमान वेतन कायदा लागू केला. मानसेवी युक्तिवाद फेटाळला, महापालिकेला वेतन सुधारणा बंधनकारक. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 24,302 वेळा पाहिलं आणखी वाचा