भारत – चीन सीमा व्यापार पूर्ववत
भारत आणि चीन दरम्यानचा ऐतिहासिक सीमापार व्यापार तब्बल सहा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर शिपकी ला खिंडीद्वारे पूर्ववत सुरू झाला आहे. सन २०२० मध्ये कोरोना महामारी आणि सीमाभागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हा पारंपरिक व्यापार पूर्णपणे ठप्प झाला होता. ६ + वर्षांनंतर व्यापार पूर्ववत १६ + व्यापाऱ्यांचा पहिला गट…