भारत – मंगोलिया थेट विमानसेवा सुरू
भारत आणि मंगोलिया दरम्यान थेट विमान सेवा सुरू झाली आहे. नवी दिल्ली आणि उलानबटार यांच्यात नियमित विमानांचे उड्डाण सुरू झाल्यामुळे दोन्ही देशांमधील दळणवळण अधिक गतिमान झाले आहे. ५ प्रवास तास वेळ १ साप्ताहिक उड्डाण दिवस १३ ते १८ आधीचा प्रवासाचा तास काळ २०२५ घोषणा वर्ष…