लष्कराचे विशेष प्रशिक्षण अभियान
देशातील आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा बळकट करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. भारतीय लष्कर देशातील बारा राज्यांत व केंद्रशासित प्रदेशांत ६०० नागरिक सुरक्षा मास्टर ट्रेनर्सना विशेष प्रशिक्षण देत आहे. या उपक्रमांतर्गत आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ६० हजार स्वयंसेवकांना तयार केले जात आहे. १२ राज्ये व…