उच्चस्तरीय त्रिपक्षीय चर्चा संपन्न
भारत, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्र्यांची त्रिपक्षीय बैठक पार पडली आहे. ऊर्जा सुरक्षा, संपर्क व्यवस्था आणि प्रादेशिक घडामोडींवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जागतिक पातळीवर वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर तीनही देशांनी धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर भर दिला असून, आर्थिक सहकार्याचा विस्तार साधण्यासाठी संयुक्त…