शनिवार – रविवारी विशेष मोहीम
राज्यातील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल तपासणी मोहिमेअंतर्गत नागरिक व विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. ज्या मतदारांच्या नोंदणीत त्रुटी आढळल्या आहेत, अशा नागरिकांसाठी येत्या शनिवार आणि रविवारी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १२ ऑक्टोबर दावे व हरकती दाखल…