मतदारयादी पुनरीक्षणाचे नवीन वेळापत्रक जाहीर
मुंबई – निवडणूक आयोगाकडून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्टला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येत असून ३० सप्टेंबरपर्यंत नावे समाविष्ट करण्याची विशेष संधी मतदारांना उपलब्ध केली आहे. ३१ ऑगस्ट प्रारूप मतदारयादी प्रसिद्धी दिनांक ३० सप्टेंबर दावे हरकती स्वीकारण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबर अंतिम…