व्यावसायिक वाहनचालकांना मराठी अनिवार्य
राज्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व व्यावसायिक वाहनचालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन विभागाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मध्ये सुधारणा करत मोटार वाहन नियम २०२६ लागू केला आहे. ३ महिने परवाना निलंबन कालावधी १०० दिवस मराठी शिकण्याचा कालावधी १९८९ मूळ मोटार…