महा-आयडी योजना सुरु
राज्य सरकारने नागरिकांना सर्व प्रशासकीय सेवा सहजरीत्या उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आधार क्रमांकावर आधारित ‘महा-आयडी’ ही डिजिटल ओळख यंत्रणा राज्यभर लागू केली जात आहे. १४ कोटी राज्यातील नागरिक संख्या १ आधार आधारित ओळख १००% डिजिटल सेवा उद्दिष्ट १…