दुष्काळ निवारणासाठी नवीन कर्ज
भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणावर कर्ज काढावे लागणार आहे. अपुऱ्या पावसामुळे पिके करपल्याने राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून मदतकार्यासाठी प्रचंड निधीची आवश्यकता भासत आहे. १ लाख २० हजार कोटी केंद्र सरकारची कर्जाची मर्यादा ११ लाख कोटी राज्यावरील एकूण कर्जाचा भार…