दुष्काळग्रस्त भागांना मोफत धान्य
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातील रेशन कार्डधारकांना मोफत आणि सवलतीच्या दरात अतिरिक्त अन्नधान्य पुरवठा करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. २६५ बाधित दुष्काळी तालुके (संख्या) ५ प्रति व्यक्ती धान्य प्रमाण (किलो) १०० रेशन…