शासकीय वाहनांवर व्हीआयपी नंबरवर बंदी
राज्यातील शासकीय वाहनांवर व्हीआयपी किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्याच्या प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाने कठोर निर्णय घेतला आहे. शासकीय वाहने खरेदी करताना व्हीआयपी क्रमांकासाठी होणाऱ्या अतिरिक्त खर्चाला यापुढे शासकीय निधीतून मंजुरी दिली जाणार नाही. १ कडक परिपत्रक जारी १० लाखांपर्यंत व्हीआयपी क्रमांकाचा खर्च…