साखर कारखाने अडचणीत
राज्यातील पावसाच्या तीव्र तुटीमुळे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे साखर उद्योग आर्थिक संकटात सापडला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी या गंभीर स्थितीकडे लक्ष वेधले आहे. दुष्काळामुळे उसाचे उत्पादन घटले असून उसाच्या वजनातही घट झाली आहे. १,००० प्रतिटन मागणी केलेले अनुदान (रुपये) ३०८…