महाआयटीच्या ऑनलाइन सेवा विस्कळीत
तांत्रिक कामामुळे विविध शासकीय संकेतस्थळे, पोर्टल आणि ॲप्लिकेशन्सची यंत्रणा सलग चार दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. तातडीच्या ऑनलाइन अर्जांची सुविधा आणि डिजिटल कामकाज विस्कळीत झाल्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय ठरत आहे. ४ दिवस सेवा बंद २० ऑक्टोबर पूर्ववत सुरू १ विदा केंद्र स्थलांतर ३० नोव्हेंबर अंतिम मुदत…