महिला शेतकरी प्रमाणपत्र योजना
राज्य शासनाने ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ही मोहीम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाबाबत सर्वंकष मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने २३ सप्टेंबर रोजी दुपारी ४.०० वाजता राज्यस्तरीय…