लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर
राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी ३१९ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी वर्ग केला आहे. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुसूचित जाती घटकांसाठी राखीव असलेल्या निधीतून हा पैसा महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. ३१९.५३ कोटी निधी वर्ग १.६६ कोटी पात्र महिला ३००० कोटी…