मिठी नदीकिनारा मार्गाची योजना
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत मिठी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी एक भव्य योजना आखण्यात आली आहे. मिठी नदीलगत ३.३ किलोमीटर लांबीचा प्रोमेनेड म्हणजेच नदीकिनारा मार्ग विकसित करण्याचा निर्णय धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने घेतला आहे. ३.३ किलोमीटर नदीकिनारा मार्ग लांबी २ लाख एकूण वृक्षलागवड उद्दिष्ट ३०,००० चहाडे गावात लावलेली…