बेस्टच्या ताफ्यात नवीन विद्युत बस
मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने १५०० नव्या मिडी वातानुकूलित इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-ड्राइव्ह’ योजनेअंतर्गत या ९ मीटर लांबीच्या गाड्या ताफ्यात समाविष्ट केल्या जातील. बेस्ट समितीने या ७ हजार २७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला अधिकृत…