व्यावसायिक सिलिंडर महागला
ऑक्टोबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात थेट ६३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दसरा आणि दिवाळी या आगामी प्रमुख सणांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत २,७६४ रुपयांवर पोहोचली आहे. ६३ मुंबईतील व्यावसायिक एलपीजी दर वाढ…