तीन नवीन उड्डाणपूल सुरू
शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील तीन नवीन उड्डाणपुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पांमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत मिळत आहे. ३ नवीन उड्डाणपूल ३० मिनिटे प्रवास वेळ १.२६ किलोमीटर लांबी ४ महिने आधी पूर्ण वृत्त विशेष…