म्हाडाने रिक्त घरे विकली
म्हाडाच्या कोकण मंडळाने मागील काही महिन्यांत उल्लेखनीय कामगिरी करत १७ हजारपेक्षा जास्त रिक्त घरांची यशस्वी विक्री केली आहे. विविध गृहप्रकल्पांत विनावापर पडलेल्या या सदनिकांमुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण आला होता. मंडळाने राबवलेल्या विशेष धोरणामुळे तिजोरीत भर पडली आहे. १७ हजार घरे विक्री ४ हजार कोटी रुपये…