रत्नागिरीतील गावांचा संवेदनशील क्षेत्रात समावेश
रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ३११ गावांचा समावेश पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या नाजूक उताऱ्यांवरील अनियंत्रित बांधकाम, बेसुमार वृक्षतोड, खाणकाम आणि प्रदूषणकारी उद्योगांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. जिल्ह्यातील खेड, संगमेश्वर, राजापूर, लांजा आणि चिपळूण या पाच तालुक्यांतील गावांचा या कक्षेत समावेश आहे….