पहिली हिमालयीन वन्यजीव सफारी
लडाख प्रशासनाने भारतातील पहिल्या उच्च हिमालयीन वन्यजीव सफारीला मंजुरी दिली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश हिमालयीन परिसंस्थेचे जतन करणे आणि पर्यटकांना नियंत्रित, जबाबदार पद्धतीने वन्यजीवांचे दर्शन घडवणे हा आहे. या सफारीच्या माध्यमातून पर्यटकांना हिमबिबट्या, दुर्मीळ पक्षी आणि उच्च हिमालयीन जैवविविधता अनुभवण्यासाठी मार्गदर्शित जीप सफारी उपलब्ध…