खासगी कंपन्यांसाठी वीज वितरण खुले
केंद्र सरकारने नवीन वीज दुरुस्ती विधेयकात वीज वितरणासाठी स्वतंत्र जाळे उभारण्याची अट पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन धोरणात्मक निर्णयानुसार एकाच भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त वीज कंपन्यांना वितरणाचे परवाने मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. १ विधानाचा विस्तार देशभरात एकच नियम लागू ४ वीज…