दोनशे व्हॉल्वो बस दाखल होणार
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दोनशे नव्या वातानुकूलित व्होल्वो बस दाखल होणार आहेत. मार्च २०२७ पर्यंत टप्प्याटप्प्याने या बस एसटीच्या ताफ्यात सामावून घेतल्या जाणार आहेत. २०० व्होल्वो बस नवीन ताफा १७० आसनी बस प्रवासी सोय ३० शयनयान बस स्लीपर कोच मार्च २०२७ अंतिम मुदत वृत्त विशेष…