अनुदानित शाळांमध्ये शिक्षकेतर पदभरती सुरू
राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील स्थगिती उठवून नव्या मार्गदर्शक सूचनांसह शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. ८०% सरळसेवा भरतीची मर्यादा ३८ वर्षे कमाल वयोमर्यादा (खुला) ४३ वर्षे कमाल वयोमर्यादा (मागास)…